हिंगोली ड्राय डे

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात दोन दिवस ‘ड्राय डे’; जिल्हाधिकाऱ्यांचा सुधारित आदेश जारी

Hingoli Dry Dayहिंगोलीजिल्ह्यात मध्याच बाजारपेठेचा बंद करण्यासाठी दोन दिवसांपर्यंत मध्याच काही प्रकारची विक्रेयाची राहणार नाही. मतदानाच्या दोन दिवसातील दुपारी ४ ते सकाळी ८ वाजतापर्यंत मद्या बिक्री बंद

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात दोन दिवस ‘ड्राय डे’; जिल्हाधिकाऱ्यांचा सुधारित आदेश जारी

Hingoli Dry Day

हिंगोली (Hingoli Dry Day) : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १६ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हिंगोली जिल्ह्यात दोन दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याचा सुधारित आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काढला आहे. 

या आदेशानुसार, संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात गुरुवारी, १८ जून २०२६ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत तसेच सोमवारी, २२ जून २०२६ रोजी मतदान प्रक्रियेच्या सुरुवातीपासून ते निकाल जाहीर होईपर्यंत मद्यविक्री बंद राहणार आहे. या कालावधीत एफएल-१, एफएल-२, एफएल-३, एफएल/बीआर-२, सीएल-२, सीएल-३, सीएल/एफएल/टीओडी-३ व टीडी-१ या सर्व अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येणार आहेत. 

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या दि. १६.०६.२०२६ रोजीच्या आदेशानंतर हा (Hingoli Dry Day) सुधारित आदेश जारी करण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ नुसार कठोर कारवाई करण्यात येईल व त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. बंदच्या काळात अवैध मद्यविक्री होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आल्या आहेत.

संबंधित सामग्री

'गद्दारीला माफी नाही', हिंगोलीत पाऊल ठेवल्यास खासदार आष्टीकरांचे तोंड काळे करू

'गद्दारीला माफी नाही', हिंगोलीत पाऊल ठेवल्यास खासदार आष्टीकरांचे तोंड काळे करू

ShivSena Parmeshwar Mandge: उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, खासदार नागेश पाटील आष्टीकराला गद्दारीची आरोप करत शिवसेनेच्या विरोधात इशारा देऊन हिंगोलीत गाजावाजा सुरू

Jun 23, 2026
महायुतीचे उमेदवार सईद खान यांच्या विजयाचा हिंगोलीत जल्लोष

महायुतीचे उमेदवार सईद खान यांच्या विजयाचा हिंगोलीत जल्लोष

Mahayuti Saeed Khan: हिंगोलीत सईद खान यांनी महात्मा गांधी चौकात जल्लोष करत महायुतीच्या पदासाठी विजय मिळवला. परभणी-हिंगोली विधानपरिषद निवडणुकात त्यांचे विजय सांगितले.

Jun 22, 2026
27 जूनला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हिंगोलीत

27 जूनला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हिंगोलीत

Uddhav Thackeray: शिवसेनेची उद्धव ठाकरे हिंगोलीत रात्र 8 वाजता परभणीला पोहोचणाऱ्या कार्यक्रमासाठी शनिवारी सकाळी सांधळ्या 10.30 वाजून सुरुवात करत असतील.

Jun 21, 2026
हिंगोली जिल्ह्यात मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेला सुरुवात

हिंगोली जिल्ह्यात मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेला सुरुवात

Hingoli SIR Mission: भारत निवडणूक आयोगाचे आदेशानुसार हिंगोली जिल्ह्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण (ESAR) प्रक्रियेचे काम सुरू होते. जिल्हातील एकूण ९ लाख ६१ हजार ३४५ मतदार

Jun 19, 2026
शिवसेनेचे मतदार एकसंघ; आघाडी गेली पिछाडीवर

शिवसेनेचे मतदार एकसंघ; आघाडी गेली पिछाडीवर

Hingoli Shiv Sena Election: हिंगोलीतील मतदात्यांच्या एकसंघित मतभागामुळे शिवसेनाचा उमेदवार पाठाला लागला असून अपक्ष उमेदवारी सुशिल देशमुख यांनी अंतिम फेरीत आघाडीच्या स्थानाने जिंकले.

Jun 18, 2026