परभणी दुचाकी अपघात

आयशरची दुचाकीला भीषण धडक, एकाचा मृत्यू

Parbhani Bike Accident: आयशरने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे जण जखमी झाले. वसमत -परभणी महामार्गावरील रस्त्यावरील झिरो फाटा टोल नाक्या जवळ घडली.

आयशरची दुचाकीला भीषण धडक, एकाचा मृत्यू

Parbhani Bike Accident

परभणीतील झिरो फाटा टोलनाक्या जवळ अपघात दोघे जखमी

परभणी (Parbhani Bike Accident) : आयशरने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले. हि घटना शनिवार १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७:३० च्या  सुमारास वसमत -परभणी महामार्गावरील रस्त्यावरील झिरो फाटा टोल नाक्या जवळ घडली. याप्रकरणी आयशर चालकावर पुर्णा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  भरधाव वेगातील आयशर एम. एच. ०३सि.पी.७५०१ या वाहनाने एम. एच.२१ बी. बी.४३३१ या क्रमांकाच्या दुचाकीला समोरुन जोराची धडक दिली.

या (Parbhani Bike Accident) अपघातात दुचाकीवरील मानुयल बेनदिक केरकट्टा, बिनीत निखील केरकट्टा आणि अनुप अजित होरो हे तिघेजण गंभीर जखमी झाले. त्या पैकी अनुप अजित होरो वय २३ वर्ष रा. कथकुवारी महुगाव जि.राची झारखंड याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. इतर दोघे जखमी असून अपघाता दुचाकीचे ही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी आयशर चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला असून पोनि सचिन ब्रेंद्रे याच्या मागदर्शनाखाली सपोनि गजानन पाटील घटनेचा तपास करत आहेत.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026
आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय आदिवासी मुलगी बेपत्ता असून, शोधासाठी वंचित बहुजन आघाडीने चान्नी ठाण्यात ठिय्या देत ७२ तासांचा अल्टिमेटम दिला.

Sep 29, 2026

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून सीए तणावात; आत्महत्येपूर्वी WhatsApp मेसेज

मुंबईत ३९ वर्षीय सीएने ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वीच्या WhatsApp मेसेजच्या आधारे पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल.

Sep 24, 2026
केतन अग्रवाल प्रकरण: सियाने ChatGPT वर काय शोधलं? दोषारोपपत्रातून माहिती समोर

केतन अग्रवाल प्रकरण: सियाने ChatGPT वर काय शोधलं? दोषारोपपत्रातून माहिती समोर

लोहगडच्या दरीत नेऊन केतनचा मृत्यू; आरोपींनी घटनास्थळासह लोणावळ्यातील दरीतील मृत्यूंची माहिती शोधल्याचा पोलिसांचा दावा

Sep 23, 2026