औंढा नगरपंचायत

औंढा नगरपंचायत मध्ये परिविक्षाधीन मुख्याधिकारी धनंजय  उप्पलवाड रुजू 

Aundha Nagar Panchayat: शासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट अ गट ब सर्वगातील उमेदवाराच्या परिविक्षाधीन नियुक्तीमध्ये औंढा नगरपंचायतमध्ये मुख्याधिकारी धनंजय उप्पलवाड यांची नियुक्ती करण्यात आली

औंढा नगरपंचायत मध्ये परिविक्षाधीन मुख्याधिकारी धनंजय  उप्पलवाड रुजू 

Aundha Nagar Panchayat

औंढा नागनाथ (Aundha Nagar Panchayat) : प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट अ गट ब सर्वगातील उमेदवाराच्या परिविक्षाधीन नियुक्तीमध्ये औंढा नगरपंचायतमध्ये मुख्याधिकारी धनंजय उप्पलवाड यांची नियुक्ती करण्यात आली, त्यांनी सोमवारी पदभार स्विकारला.

 नगर विकास विभागाने ६ ऑगस्ट रोजी एकंत्रित परीक्षाधिन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत शहरी प्रशासकीय सेवेतील गटअ व गट ब सर्वगातील उमेदवारांना परिविक्षाधीन नियुक्ती दिल्या त्यानुसार धनंजय उप्पलवाड यांची औंढा नागनाथ येथे मुख्याधिकारी पदी नियुक्ती झाल्याने ते  १० ऑगस्ट रोजी रुजू झाले आहेत. दरम्यान त्यांनी औंढा नागनाथ येथील मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. त्यावेळी नगर परिषद अधिकारी व कर्मचार्‍यांनी त्यांचा सत्कार केला.

संबंधित सामग्री

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026
१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026