चैत्र नवरात्रोत्सव व गुढीपाडवा उत्सव

जय शितला माता मंदीरात नवरात्रोत्सवाची सुरूवात

Navratri Festival:

जय शितला माता मंदीरात नवरात्रोत्सवाची सुरूवात

Navratri Festival

कन्हान (Navratri Festival) : चैत्र नवरात्रोत्सव व गुढीपाडवा उत्सवा निमित्य जय शीतला माता मंदिर मेन रोड कांद्री-कन्हान येथे विधीवत पुजा अर्चना, ़आरती करून प्रसाद वितरण करून चैत्र नवरात्रोत्सवाची (Navratri Festival) सुरूवात करण्यात आली. 

जय शीतला माता मंदिर मेन रोड कांद्री-कन्हान येथे चैत्र नवरात्रो त्सव व गुढीपाडवा उत्सव प्रित्यर्थ पंडित विजय पहुरकर महाराज यांचे उपस्थित सौ.लता चंद्रशेखर बावनकुळे माजी ग्राम पंचायत सदस्या परि वारा कडुन विधीवत पूजा पाठ करण्यात आली. आरती करून प्रसाद वाटप करण्यात आला. याप्रसंगी (Navratri Festival) रिता भगवान मस्के नगरसेविका नगर पंचायत कांद्री, सरोज राठोड, मेघा कोल्हे, शुक्ला दिदी, मरघडे ताई, खैरकर ताई, राऊत ताई, किर्ती हटवार, पांडे दिदी, जिगन्ना पटेल, मोहोड ताई, रमेश पोटभरे, नरेश बावणे, मासुम मेहर, रामचंद्र भाऊ, विनोद भाऊ आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता (Navratri Festival) जय शीतला माता मंदीर कमेटीचे संजय चौकसे, दिलीप भाऊ मरघडे, वामन देशमुख, महेश मंगतानी, प्रकाश ढोके, वसंत राऊत, ओमदास लाडे, गोकुल पटेल, प्रेमचंद चव्हाण, नरेश बावणे, अरुण बावनकुळे, नितीन शर्मा, पारस मरघडे, रोशन बोरकर, वंश पटेल, साई राऊत, नरेश रक्षक सह भाविक मंडळी सहकार्य करित आहे.

संबंधित सामग्री

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्सव साधेपणाने साजरे करून निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वापरण्याचं आवाहन केलं.

Oct 01, 2026